अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे हे मला कळू शकते का ? / May I know what are the documents required to apply?
मी स्वतः प्रमाणपत्र डाउनलोड करु शकतो का ? / Can I download the certificate myself?
अर्ज केल्यानंतर मला किती दिवसा मध्ये प्रमाणपत्र मिळेल ? / How many days will I get the certificate after applying?
मी आधीच उजरनेम आणि पासवर्ड तयार केला आहे तरअर्ज करण्यासाठी त्याच उजरनेम आणि पासवर्ड ने लॉगीन करू शकतो का ? का त्यासाठी मला नवीन उजरनेम आणि पासवर्ड तयार करावा लागेल ? / I have already created a username and password so can I login with the same username and password to apply? Why do I need to create a new username and password?
जर अर्ज भरायचा असेल तर त्यासाठी काय करावे लागेल ? / If the application is to be filled, what should be done for it?
माझ्या अर्जांमध्ये फॉर्म भरताना माहिती चुकली तर मी दुरुस्त करू शकतो का ? / Can I correct any information in my applications while filling the form?
मी ऑनलाईन मार्फत पेमेंट करु शकतो का ? / Can I pay through online?
मी माझ्या अर्जाची स्तिथी कशा मार्फत पाहू शकतो ? / How can I check the status of my application?
मी माझ्या अर्जाची स्तिथी पाहू शकतो का ? / Can i see my application status