मालमत्ता पाडणे व पुण:बांधणी कर आकारणी
आवश्यक कागदपत्रे :
1)विहित नमुन्यातील अर्ज 2.थकबाकी नसल्याचा दाखला
वेळ मर्यादा : 15 दिवस
आवश्यक नोंद :
1.कागदपत्राची साईज 3 mb पर्यंत असावी
2.कागदपत्राचा प्रकार .pdf,.jpg,.png च असावा.
3.पत्ता लिहिताना फक्त अक्षर , अंक आणि स्वल्पविराम वापरावा.
4.उपलोड करण्यासाठीचे कागदपत्रे ठळक प्रकारे वाचता येईल अशी स्कॅन करून पाठवावी
5.वेळेत पेमेंट भरावे
पदनिर्देशीत कर्मचारी / अधिकारी :
प्रथम पदनिर्देशीत कर्मचारी / अधिकारी : प्रभाग क्षेत्र अधिकारी
द्वितीय पदनिर्देशीत कर्मचारी / अधिकारी : सहाय्यक आयुक्त
तृतीय/ अंतिम पदनिर्देशीत कर्मचारी / अधिकारी : उप .आयुक्त