वापरामध्ये बदल करणे


आवश्यक कागदपत्रे : 

1 विहित नमुन्यातील अर्ज 2 थकबाकी नसल्याचा दाखला

वेळ मर्यादा :  7 दिवस

आवश्यक नोंद :  

1.कागदपत्राची साईज 3 mb पर्यंत असावी 2.कागदपत्राचा प्रकार .pdf,.jpg,.png च असावा. 3.पत्ता लिहिताना फक्त अक्षर , अंक आणि स्वल्पविराम वापरावा. 4.उपलोड करण्यासाठीचे कागदपत्रे ठळक प्रकारे वाचता येईल अशी स्कॅन करून पाठवावी 5.वेळेत पेमेंट भरावे

पदनिर्देशीत कर्मचारी / अधिकारी : 

 प्रथम पदनिर्देशीत कर्मचारी / अधिकारी : प्रभाग क्षेत्र अधिकारी

द्वितीय पदनिर्देशीत कर्मचारी / अधिकारी : सहाय्यक आयुक्त

तृतीय/ अंतिम पदनिर्देशीत कर्मचारी / अधिकारी : उप .आयुक्त

APPLY