पाणी देयक तयार करणे


आवश्यक कागदपत्रे : 

1.विहित नमुन्यातील अर्ज


वेळ मर्यादा :  3 दिवस

आवश्यक नोंद :  

1.कागदपत्राची साईज 3 mb पर्यंत असावी
2.कागदपत्राचा प्रकार .pdf,.jpg,.png च असावा.
3.पत्ता लिहिताना फक्त अक्षर , अंक आणि स्वल्पविराम वापरावा.
4.उपलोड करण्यासाठीचे कागदपत्रे ठळक प्रकारे वाचता येईल अशी स्कॅन करून पाठवावी
5.वेळेत पेमेंट भरावे


पदनिर्देशीत कर्मचारी / अधिकारी : 

 प्रथम पदनिर्देशीत कर्मचारी / अधिकारी : प्रभाग क्षेत्र अधिकारी
द्वितीय पदनिर्देशीत कर्मचारी / अधिकारी : सहाय्यक आयुक्त
तृतीय/ अंतिम पदनिर्देशीत कर्मचारी / अधिकारी : उप .आयुक्त

APPLY