अग्निशमन अंतिम ना-हरकत परवाना


आवश्यक कागदपत्रे : 

 1. विहित नमुन्यातील अर्ज  

2. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र 

3. वास्तुशिल्पकार याचा अर्ज 

4. अग्निशामक यंत्रणा उभारणी केल्याचे प्रमाणपत्र 

५.  लायसन्स एजन्सी यांचे नमुना - अ प्रमाणपत्र

6. विकासक / सोसायटी यांचे अग्निशामक यंत्रणा सुस्तीथित ठेवण्याचे हमीपत्र 


वेळ मर्यादा :  15 दिवस

आवश्यक नोंद :  

1.कागदपत्राची साईज 3 mb पर्यंत असावी 

2.कागदपत्राचा प्रकार .pdf,.jpg,.png च असावा.

3.पत्ता लिहिताना फक्त अक्षर , अंक आणि स्वल्पविराम वापरावा. 

4.उपलोड करण्यासाठीचे कागदपत्रे ठळक प्रकारे वाचता येईल अशी स्कॅन करून पाठवावी  

5.वेळेत पेमेंट भरावे


पदनिर्देशीत कर्मचारी / अधिकारी : 

 प्रथम पदनिर्देशीत कर्मचारी / अधिकारी : सहाय्यक आयुक्त

द्वितीय पदनिर्देशीत कर्मचारी / अधिकारी : उप .आयुक्त

तृतीय/ अंतिम पदनिर्देशीत कर्मचारी / अधिकारी :  अतिरिक्त आयुक्त

APPLY