Welcome to the VVCMC RTS Services Portal
 • Maharashtra Right to Service Act
 • Download RTS - GR
 • Download VVCMC Adhisuchna

 • नागरिकांकरिता सूचना


 • १.नागरिकांनी लॉगीन तयार करण्या साठी Register या बटनवर क्लिक करावे.
 • २.त्यानंतर दिलेल्या नोंदणी फॉर्म वरील सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
 • ३.वापरकर्त्याचे नाव (User Name) लक्ष्यात ठेवावे.
 • ४.आपण नोंदविलेला पासवर्ड देखील लक्ष्यात ठेवावा.
 • ५.सर्व माहिती भरून झाल्यावर Submit बटणावर क्लिक करून नोंदणी पूर्ण करावी.
 • ६.त्यानंतर User Login पेज वर लॉगीन व पासवर्ड टाकून लॉगीन करावे.
 • ७.लॉगीन केल्या नंतर आवश्यक ती सेवा निवडावी व सुम्पूर्ण माहिती व आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज submit करावा.
 • ८.अर्जाचा क्र.नोंद करून ठेवावा.अर्जाची स्थिती लॉगीन करून बघता येते.

User LoginDon't Have an Account? Register